भारतीय नौदल भरती 2022

 

भारतीय नौदल भरती 2022

Indian Navy Bharti : भारतीय नौदलाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 3000 अग्निवीर (SSR / MR ) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे ( 01/2022 Batch). इच्छुक आणि पात्र अर्जदार या भरतीसाठी 22 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि भारतीय नौदल भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशी खालील लेखात वाचा.

एकूण : 3000 जागा

01) नौदल अग्निवीर (SSR) : 2800 जागा 


पात्रता : (10+2) गणित आणि भौतिकशास्त्रासह एकूण 60% किंवा अधिक गुणांसह आणि यापैकी किमान एक विषय – रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार

पगार

पहिले वर्ष : रु 30000/-
दुसरे वर्ष : रु. 33000/-
तिसरे वर्ष : रु 36500/-
चौथे वर्ष : रु 40000/-

02) नौदल अग्निवीर (MR) : 200 जागा 

पात्रता : १०वी पास

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार

पगार

पहिले वर्ष : रु 30000/-
दुसरे वर्ष : रु. 33000/-
तिसरे वर्ष : रु 36500/-
चौथे वर्ष : रु 40000/-

अर्ज फी : 60 रुपये + GST

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

संपूर्ण जाहिरात – SSR

संपूर्ण जाहिरात – MR

ऑनलाईन अर्ज करा | लॉग इन करा 

अधिकृत संकेतस्थळ

Close Menu