राज्यात 7000 पोलीस भरती लवकरच होणार

 

राज्यात 7000 पोलीस भरती लवकरच होणार.

Police Bharti 2022 – 7000 Posts

राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश आले आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (बुधवारी) विधानसभेत केली. त्याच बरोबर या अगोदर सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे त्यानी हे सांगितलं.
2017 पासून राजयात पोलीस शिपाईची भरती झाली नाही किंवा काढली नाही. तर बऱ्याच पोलीस शिपाई सेवानिवृत झाले आहे व नवीन मनुष्य बळाची आवश्यकत आहे. या साठी हि 7000 पोलीस शिपाईची भरती लवकर करण्यात येइल.

Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis announced in the Vidhansabha (Legislative Assembly)  yesterday (Wednesday) that orders have come to recruit seven thousand policemen in the state soon. At the same time, he said that the recruitment process of 7000 policemen has been started before this.
Since 2017, there has been no recruitment or withdrawal of police constables in the state. So many police constables have retired and new manpower is required. For this, 7000 police constables will be recruited soo

Close Menu