Ahmednagar Police Bharti 2022.

Ahmednagar Police Recruitment 2022 : Ahmednagar Police Dept has been issued an official recruitment notification and inviting applications for 139 Police Constable & Driver post. Interested and eligible candidates may apply online applications to Ahmednagar Police Bharti 2022 on or before 30 Nov 2022. More details like age limit, Previous years question paper & Practice Set, qualifications and how to apply for Ahmednagar Police Bharti 2022 is shared in below article of 


Total : 139 Posts
01) Constable : 129 Posts

Qualification : 12th pass OR HSC or equivalent

Age Limit : 18 to 28 years as on 30th Nov 2022  (33 Years for reserved Category)

Pay Scale : 

02) Constable (Driver) : 10 Posts

Qualification : 12th pass OR HSC or equivalent and Driving licence

Age Limit : 19 to 28 years as on 30th Nov 2022  (33 Years for reserved Category)

Pay Scale : 

Job Location : Ahmednagar

Last date to apply : 30th Nov 2022

Details Notification – For Constable

Details Notification – For Driver

Apply Online

Official Website

एकूण : 139 जागा

01) कॉन्स्टेबल / शिपाई : 129 पदे

पात्रता : 12वी पास किंवा HSC किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गास 33 वर्ष – 30/11/2022 नुसार ).

वेतनमान :

02) कॉन्स्टेबल / शिपाई (ड्रायव्हर / चालक ) : 10 पदे

पात्रता : 12वी पास किंवा HSC किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स

वयोमर्यादा : 19 ते 28 वर्षे (मागास प्रवर्गास 33 वर्ष – 30/11/2022 नुसार ).

वेतनमान :

परीक्षा पॅटर्न / भरती योजना – पोलीस शिपाई
उंची
  • महिला करिता – 155 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे 

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

परीक्षा पॅटर्न / भरती योजना – पोलीस शिपाई चालक 
उंची
  • महिला करिता – 158 cm
  • पुरुष करिता – 165 cm

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे

पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

03) पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी

शारीरिक चाचणी झाल्यावर शारीरिक चाचणीत किमान ५०% गन मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना (किंवा १:१० या ratio ने), – कौशल्य चाचणीस पात्र होतील

  •  हलके मोटर वाहन चालविण्यासाठी चाचणी – २५ गुण
  • जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण

कौशल्य चाचणी पात्र होण्यासाठी किमान ४० गुण घ्यावे लागेल – व हि फक्त पात्र चाचणी आहे या चाचणी मधील गुण गृहीत धरल्या जाणार नाहीत

परीक्षा शुल्क

  • Rs 450 – खुला प्रवर्गसाठी
  • Rs 350 – मागास प्रवर्गसाठी

नोकरी ठिकाण : अहमदनगर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022