महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा. | Maharashtra Police Bharti 2022

 

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा.

Police Bharti 2022 : Maharashtra Police Department has recently released vacant post and announced the recruitment start from 03rd Nov 2022. This recruitment will be held for 17130 Constable an d Constable (Driver) Posts. The Candidates who have interested to apply for this recruitment may apply online application from 09th Nov to 30th Nov 2022 for Police Bharti 2022. More details like no of post, district wise vacancy, qualification, age limit, and how to apply application for this recruitment is shared in below article of Understand and learn 


पोलीस भरती 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाने नुकतीच रिक्त पदे जाहीर केली आहेत आणि 03 नोव्हेंबर 2022 पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 17130 कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलीस भरतीसाठी 09 Nov पासुन ते  लवकरच उपलब्ध होईल  पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की पदाची संख्या, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखी अधिक माहित वाचण्यासाठी खालील लेख पहा

एकूण : 17130 जागा
Sr Noजिल्ह्याचे नाव     एकूण जागासंपूर्ण जाहिरात पहा
शिपाईशिपाई चालक
01ब्रह्न्मुंबई7076994संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
02ठाणे शहर521Constable येथे क्लिक करा
03पुणे शहर72075संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
04पिंपरी चिंचवड216संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
05मीरा भाईंदर98610संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
06नागपूर शहर308121Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
07नवी मुंबई20415Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
08अमरावती शहर2021Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
09सोलापूर शहर9873Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
10लोहमार्ग मुंबई620संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
11ठाणे ग्रामीण6848संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
12रायगड27206Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
13पालघर21105Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
14सिन्धुदुर्ग9922Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
15रत्नागिरी131Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
16नाशिक ग्रामीण16415Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
17अहमदनगर12910Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
18धुळे42Constable येथे क्लिक करा | Driver येथे क्लिक करा
19कोल्हापूर24Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
20पुणे ग्रामीण57990संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
21सातारा145Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
22सोलापूर ग्रामीण2628Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
23नांदेड15530Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
24परभणी75Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
25हिंगोली21Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
26नागपूर ग्रामीण13247Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
27भंडारा6156Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
28चंद्रपूर19481Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
29वर्धा9036Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
30गडचिरोली348160Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
31गोंदिया17222Constable येथे क्लिक करा | Driver येथे क्लिक करा
32अहमदनगर ग्रामीण15641Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
33अकोला32734Constable येथे क्लिक करा | Driver येथे क्लिक करा
34बुलढाणा51Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
35यवतमाळ24458Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
36लोहमार्ग पुणे124संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
37लोहमार्ग औरंगाबाद154संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
38अमरावती ग्रामीण15641Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
39वाशिम14Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
40लोहमार्ग नागपूर28संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
41औरंगाबाद ग्रामीण39Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
42लातूर29Constable येथे क्लिक करा  | Driver येथे क्लिक करा
43औरंगाबाद शहर15संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SRPF (राज्य राखीव पोलीस बल)

Sr Noगटाचे नाव एकूण जागासंपूर्ण जाहिरात पहा
01SRPF पुणे गट न 1संपूर्ण जाहिरात पहा
02SRPF अहमदनगर गट न 19संपूर्ण जाहिरात पहा
03SRPF दौंड गट न 5संपूर्ण जाहिरात पहा
04SRPF दौंड गट न 7संपूर्ण जाहिरात पहा
05SRPF धुळे गट न 6संपूर्ण जाहिरात पहा
06SRPF गोंदिया गट न 15संपूर्ण जाहिरात पहा
07SRPF कोल्हापूरसंपूर्ण जाहिरात पहा
08SRPF नागपूर गट न 04 संपूर्ण जाहिरात पहा
09SRPF नागपूर गट न 18संपूर्ण जाहिरात पहा
10SRPF सोलापूर गट न 10संपूर्ण जाहिरात पहा
01) कॉन्स्टेबल : 14956 जागा

पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे. नवीन GR नुसार वयात सूट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वेतनमान :

०२) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) : 2174 जागा

पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे. नवीन GR नुसार वयात सूट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वेतनमान :

परीक्षा पॅटर्न / भारती योजना :

01) शारीरिक चाचणी :  शारीरिक चाचणी ५० गुणांची घेणार येइल ते गुण खालील प्रमाणे पुरुष उमेदवारासाठी

  • 1600 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवारासाठी

  • 800 मीटर धावणे – 20 गुण
  • 100 मीटर धावणे – 15 गुण
  • गोळाफेक – 15 गुण

असे एकूण ५० गुणांची घेण्यात येइल

02) लेखी चाचणी / परीक्षा : १०० गुण

शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांची लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र असतील

लेखी चाचणीसाठी पुढील विषय समाविष्ट असतील :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

हा पेपर मराठी भाषेत घेणार येईल आणि कालावधी ९० मिनिटे असेल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (वरील सर्व जिल्हे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30th Nov 2022

संपूर्ण जाहिरात – कॉन्स्टेबलसाठी

संपूर्ण जाहिरात – कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी

ऑनलाइन अर्ज करा (09 नोव्हेंबर 2022 पासून)

अधिकृत संकेतस्थळ

स्थागिती जाहिरात

Close Menu