MSF 7000 पदभरती प्रक्रिया बदल संपूर्ण माहिती – मैदानी चाचणी

Maharashtra State Security Corp. Bharti 2020 - 7000 Posts

MSSC Bharti 2020 : Maharashtra State Security Corporation has been published an official recruitment notification and invites application for 7000 Security Guard Posts. Eligible & interested candidates may apply online application on or before 10th March 2020 for MSSC Bharti 2020. More details like age limit, essential qualification and how to apply application for this recruitment is shared in below article of Majhinaukri.co.in


हि भरती प्रक्रिया २० ऑगस्ट पासून 05 Sept 2022 पर्यंत राबवण्यात्त येणार आहे.

तुम्ह्यलाय कोणत्या दिवशी जायचे आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व तुमच्या जिल्हाचे नाव पाहून लिस्ट ओपन करून पहा.

येथे क्लिक करा

MSF भरतीसाठी भरलेल्या Application फॉर्मची परत / Copy काढण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा व पुढील माहिती भरा.

येथे क्लिक करा
APPLICATION ID किंवा Mobile Number व तुमच्याआधार नंबर टाका व

Go To Application Form ला क्लिक करा व फॉर्म डाउनलोड करा

भरतीच्या दिवस कोणते  Document किंवा प्रमाण पत्र न्याचे ते खालील प्रमाणे

अ) पात्र  अर्जदारांनी शारीरिक चाचणीकरिता येताना खाली नमूद कागदपत्रांची १ प्रत (मूळ कागदपत्रासह) सोबत आणावी.

१) अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे . (अर्जामध्ये  अपलोड केलेले छायाचित्र व भरती करीत आणणारे छयाचित्र एकसारखे असावे)

२) शाळा सोडल्याचा दाखला

३) १० वी व १२ वी पास झाल्याची प्रमाणपत्रे (Board Certificate)

४) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

५) आधार कार्ड / पॅन कार्ड

६) जे उमेदवार बँक ट्रान्सफर द्वारे भरती शुल्क भरणार आहेत त्या उमेदवारांनी बँक मध्ये शुल्क भरण्याची पावती सोबत आणावी (ज्यावर Reference No /UTR  No  नमूद आहे )

७) एकाच UTR /Reference नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास सादर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही .

८) उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी

भरती प्रक्रिया कसी राबविण्यात येणार :

१२ वि मार्क नुसार : ५० गूण

70% पेक्षा अधिक गूण – ५० गूण
60% ते 70% गूण – 40 गूण
50% ते 60% गूण – 30 गूण
40% ते 50% गूण – 20 गूण
40% पेक्षा कमी गूण – 00 गूण

मैदानी चाचणी : ५० गूण (१६०० मीटर धावणे )

५ मी १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – ५० गूण
५ मी 10 सेकंद ते ५ मी 30 सेकंद – 4० गूण
५ मी 30 सेकंद ते ५ मी 50 सेकंद – 20 गूण
५ मी 50 सेकंद ते 6 मी 10 सेकंद – 10 गूण
6 मी 10 सेकंद पेक्षा जास्त – 00 गूण

 

पसिद्धीपत्रक बदल संपूर्ण माहित पाहण्यासाठी विडिओ पहा

जिल्हा Wise यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पसिद्धीपत्रक

Total : 7000 Posts
Post Name : Security Guard (Only for Male Candidates)
Qualification : 12th std pass / HSC
Age Limit : Age lies in between 18 to 28 Years (Candidates Born in between 31/01/1992 to 31/01/2002)
Physical Eligibility :
  • Height : Min 170 cm
  • Weight : Min 60 Kg
  • Chest :79 cm (+5 cm with expansion)
Pay Scale : Rs 17,000/- + Other
Application Fees :
  • Rs 250/-
Job Location : All Over Maharashtra

Last date to apply : 10th March 2020

Details Notification

Short Notification

Apply Online

पसिद्धीपत्रक